Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मंठा: मंठा शहर हादरले; विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला

Mantha, Jalna | May 16, 2026
मंठा शहरातील छल्लाणी कॉलनी परिसरात एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास नागरिकांना विहिरीत मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे नाव वैष्णवी राहुल वायाळ (रा. टोकवाडी) असे असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी