सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघात: मोठ्या खड्ड्यांमुळे महिला 20 फूट उडाली
झाराप-पत्रादेवी बायपास जवळ इन्सुली कोठावळेबांध येथे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या खड्ड्यांमुळे क्रेटा कार अनियंत्रित झाली. अपघातात महिला गंभीर जखमी झाली, अन्य तीन प्रवासीही जखमी आहेत.