Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

सिकलसेल तपासणी शिबिराला प्रतिसाद

3 views | Arjuni Morgaon, Gondia | Feb 10, 2026
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' अंतर्गत अंगणवाडी अरततोंडी येथे सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन आरोग्य सेविका निमगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांची व नागरिकांची सिकलसेल संदर्भात तपासणी करण्यात आली