मालवण: निलेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांना दिलासा दिला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेकडो व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आणि निलेश राणे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचा आश्वास केला.