🚨 गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त! 🚨
गणेश मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांकडून व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विशेषतः महिला भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि शांततापूर्ण विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
👮♂️ कर्तव्य तत्परतेचे, बांधिलकी जनसुरक्षेची!
Amravati, Maharashtra | Oct 2, 2026