जालना: जालन्यातील स्त्री-बाल रुग्णालयात स्वच्छतागृहांची ‘नरकयातना’; रुग्णांच्या नातेवाईकांची कुचंबणा!..
लाखो रुपये खर्चून उभार
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालन्यातील स्त्री-बाल रुग्णालयात स्वच्छतागृहांची ‘नरकयातना’; रुग्णांच्या नातेवाईकांची कुचंबणा!.. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयांची दुरवस्था; रात्री अंधार, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा कळस.. सुविधा असूनही वापरण्यायोग्य नसल्याने नागरिक उघड्यावर लघुशंकेसाठी मजबूर; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी.. आज दिनांक 9 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील स्त्री-बाल रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत स्वच्छत