#कोल्हापूर_पोलीस
#kolhapur_police
#उत्कृष्ट_कामगिरी
घरफोडी चोरी करणा-या आरोपी अशपाक खाजामाव साठी, रा.घर नंबर-2692. बडी बाजार, कमाई गल्ली, शहापूर, ता.जि. बेळगाव, राज्य कर्नाटक याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे 12 तोळे 20 मिली वजनाचे 18,00,000/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मालमत्ता हस्तगत करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघड.लक्ष्मीपूरी पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी.
11 views | Kolhapur, Maharashtra | Jun 4, 2026