अंधेरी: भारत पाकिस्तान क्रिकेट सामना ठाकरे गट घाटकोपर मध्ये आक्रमक
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11:30 च्या सुमारास घाटकोपर पश्चिम परिसरामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचा एकीकडे उल्लेख करायचा त्याच पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळायचा अशी परवानगी केंद्र सरकार देत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या भूमिके विरोधात ठाकरे गटांनी आंदोलन केले असून केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.