Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

हवेली: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथे भरधाव कार पलटली व गेली फरफटत

Haveli, Pune | Dec 2, 2025
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील नेवासकर पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने निघालेल्या कारवरचे नियंत्रण सुटल्यानंतर सदर कार पलटली व काही अंतरापर्यत फरफटत गेली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे.

MORE NEWS

हवेली: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथे भरधाव कार पलटली व गेली फरफटत - Haveli News