Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews
Karnataka

जळगाव: जळगावच्या बाजारात सोन्यात व चांदीत घसरण सोन्या तज्ञ गिरीश डेरे यांची रिंग रोड येथे माहिती

Jalgaon, Jalgaon | Jun 6, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । दोन दिवसांपूर्वी रखडलेल्या पगाराच्या प्रश्नावर कामबंद आंदोलन मागे घेतलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापकाने शिवीगाळ केल्याचा आरोप करत पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार भोळे यांनी संबंधित व्यवस्थापकाला सक्त सूचना देण्याचे आश्वासन दिले.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । दोन दिवसांपूर्वी रखडलेल्या पगाराच्या प्रश्नावर कामबंद आंदोलन मागे घेतलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापकाने शिवीगाळ केल्याचा आरोप करत पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार भोळे यांनी संबंधित व्यवस्थापकाला सक्त सूचना देण्याचे आश्वासन दिले. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 19, 2026

एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजन यांना आमंत्रण : चर्चांना उधाण #jalgaon #eknathkhadase #girishmahajan

एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजन यांना आमंत्रण : चर्चांना उधाण #jalgaon #eknathkhadase #girishmahajan

Jalgaon, Jalgaon | Jul 19, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । इस्कॉन तर्फे जगन्नाथ यात्रेचे आयोजन जळगाव शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'हरे राम हरे कृष्ण' आणि 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात रथ ओढत मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये ही रथ यात्रा जळगाव मध्ये पार पडली. यात आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सहभाग घेतला होता.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #rajumamabhole

जळगाव लाईव्ह न्यूज । इस्कॉन तर्फे जगन्नाथ यात्रेचे आयोजन जळगाव शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'हरे राम हरे कृष्ण' आणि 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात रथ ओढत मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये ही रथ यात्रा जळगाव मध्ये पार पडली. यात आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सहभाग घेतला होता. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #rajumamabhole

Jalgaon, Jalgaon | Jul 18, 2026