कळमेश्वर: जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा नोंद, कळमेश्वर पोलिसांची कामगिरी
दिनांक 31 मे रोजी कळमेश्वर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आवेदनित्या गोविंद जनावरांची वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे मोजा रावळगाव बस स्टॉप रोडवर नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान तीन संशयित वाहन येताना दिसले पोलिसांनी वाहन थांबून तपासणी केली असता यामध्ये जनावरे आढळून आले