तासगाव: जत तालुक्यातील पाणी, चारा आणि वीजपुरवठ्याबाबत आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
Tasgaon, Sangli | Sep 10, 2026 जत तालुक्यातील पाणीप्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि वीजपुरवठ्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी मा. मैनाक घोष यांची भेट घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.