Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews

भंडारा: भंडारा शहराचे प्रतिष्ठित नागरिक राजेश ठकराल यांचे अकाली निधन; माजी खासदार मेंढे यांनी कुटुंबीयांना दिली सांत्वन भेट

Bhandara, Bhandara | Dec 14, 2025
भंडारा शहराचे प्रतिष्ठित नागरिक, स्नेहांगन कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य राजेश ठकराल यांच्या अकाली निधनामुळे ठकराल कुटुंबीयांवर आहे. दरम्यान भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान भंडारा शहरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि शोकाकुल ठकराल कुटुंबीयांप्रति आपल्या सखोल संवेदना व्यक्त करून त्यांचे सांत्वन केले. यावेळी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
भंडारा: भंडारा शहराचे प्रतिष्ठित नागरिक राजेश ठकराल यांचे अकाली निधन; माजी खासदार मेंढे यांनी कुटुंबीयांना दिली सांत्वन भेट - Bhandara News