जालना: स्वातंत्र्यपूर्व काळापासून जपला जातोय जालन्यातील खानापुरे कुटुंबाचा छायाचित्रणाचा वारसा..
1943 मध्ये विठ्ठल सावजी खानाप
Jalna, Jalna | Aug 20, 2026 स्वातंत्र्यपूर्व काळापासून जपला जातोय जालन्यातील खानापुरे कुटुंबाचा छायाचित्रणाचा वारसा.. 1943 मध्ये विठ्ठल सावजी खानापुरे यांनी सुरू केलेला स्टुडिओ; आज तिसरी पिढीही जपतेय छायाचित्रणाची परंपरा.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बदलत्या काळासोबत छायाचित्रणाच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. काळ्या-पांढऱ्या छायाचित्रांपासून डिजिटल कॅमेऱ्यांपर्यंतचा हा प्रवास अनेकांनी पाहिला; मात्र जालना शहरात तब्बल ८३ वर्षांपासून छायाचित्रणाचा वारसा जपणारे खाना