क्रिप्टोकरन्सीमध्ये झटपट नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा!
अनोळखी लिंक, बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्म आणि "हमखास परतावा" देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.
🔐 जागरूक रहा, सुरक्षित रहा.
सायबर फसवणुकीची शंका असल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
#NaviMumbaiPolice #CyberSafety #CryptoScam #CyberAwareness #StaySafe
28 views | Thane, Maharashtra | Jun 16, 2026