जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या काही दिवसांत १० गुन्ह्यांची उकल करत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive