हवेली: पुणे सासवड पालखी मार्गावर भेकराईनगर फुरसुंगी या ठिकाणी टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली
Haveli, Pune | Dec 2, 2025 चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला आहे. पुणे सासवड पालखी मार्गावर सदर अपघात हा भेकराईनगर फुरसुंगी या ठिकाणी आयबीएम कंपनी समोर घडला आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.