आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार केळीगव्हाण ते उज्जैनपुरी रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर अनेक अपघात होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वाघ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले असून मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे बांधकाम विभाग किती जणांचे बळी गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार अशी चर्चा उज्जैनपुरी गावकऱ्यांमध्ये सुरू आहे रस्त्याचे काम देताना पुणे क