Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सडक अर्जुनी: गौरीटोला(गोरेगाव) येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजनाप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी दर्शवली उपस्थिती

Sadak Arjuni, Gondia | Dec 7, 2025
गौरीटोला येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंच्या उत्साहाचे व कौशल्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा ग्रामीण क्रीडा स्पर्धा खेळाडूंना व्यासपीठ तर देतातच, शिवाय गावकऱ्यांमध्ये बंधुभाव व ऊर्जा निर्माण करतात. स्पर्धेचे आयोजक आणि स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन असे याप्रसंगी आमदार राजकुमार बडोले म्हणाले.

MORE NEWS