Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: रामटेक शहरात पावसाची अचानक हजेरी

Ramtek, Nagpur | May 7, 2026
एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना गुरुवार दिनांक 7 मे ला दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन आकाश दाटून आले व वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.
रामटेक: रामटेक शहरात पावसाची अचानक हजेरी - Ramtek News