राज्यभरी उठलाय नाद! आरोग्य सेवेची जनतेला साद!
स्वस्थ महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण पुढाकार - "माझे गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियान!
2.6k views | Gondia, Maharashtra | May 6, 2026 राज्यभरी उठलाय नाद! आरोग्य सेवेची जनतेला साद! स्वस्थ महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण पुढाकार - "माझे गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियान! गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गाव आता आरोग्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. लोकसहभागातून बदल घडवून, आपल्या गावाला निरोगी आणि समृद्ध बनवूया!