गोंदिया: दासगाव पाशिने शाळेच्या मुलींनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला
Gondiya, Gondia | Sep 10, 2026 दासगाव येथील पाशिने शाळेतील मुलींनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. श्री. एस. पी. उइके आणि श्री. आर. एस. जगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशाबद्दल शाळा आणि संस्था यांनी अभिनंदन केले आहे.