Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live

कुही: वाघाने केला नवेगाव देवी शेतशिवारात गायिवर हल्ला, दहशतीचे वातावरण

Kuhi, Nagpur | Mar 24, 2026
ग्रामीण भागात असलेल्या नवेगाव देवी शेतशिवारात चराई साठी शेतात सोडलेल्या गायिवर वाघाने अचानक हल्ला करून गाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यावरून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावरून वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला.
कुही: वाघाने केला नवेगाव देवी शेतशिवारात गायिवर हल्ला, दहशतीचे वातावरण - Kuhi News