Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

Roha, Raigad | Jun 17, 2026
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

MORE NEWS