Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! विदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर उघड

Roha, Raigad | May 7, 2026
मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक कोट्याच्या गैरवापराविरोधात मोठी कारवाई करत ३९ प्रकरणे उघडकीस आणली असून, संबंधितांकडून तब्बल ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे रेल्वे व्यवस्थेतील गैरप्रकारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कारवाईची सुरुवात ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संघमित्रा एक्सप्रेसमध्ये झालेल्या तपासणीतून झाली. यावेळी काही भारतीय प्रवासी विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करताना आढळले. विशेष म्हणजे, या प्रवाशांकडे आवश्यक वैध कागदपत्रे नव्हती.

MORE NEWS