तुळजापूर: तुळजापूर मंदिरात कर्नाटकातील भाविक महिलेचे सोन्याचे दागिने चोरी
८ सप्टेंबर रोजी तुळजापूर मंदिर परिसरातून कर्नाटकातील एका भाविक महिलेचे दीड तोळा सोन्याचे दागिने चोरीला गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.