कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 31 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशन मधील 723 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 31 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली