Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: खिडकी येथे भर दिवसा वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी ; जीवावर आले ते पायावर निभावले.

Ramtek, Nagpur | May 24, 2026
देवलापार वनपरिक्षेत्रांतर्गत वाघांचा धुमाकूळ सुरूच आहे. शेतकरी, शेतमजूर, तेंदु पत्ता संकलन करणारे आपला जीव धोक्यात घालून कृषी कार्य करीत आहेत. अशातच 23 मे ला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खिडकी येथे भर दिवसा एका वाघाने सींदेवानी येथील शेतकरी सुंदरलाल मन्साराम धुर्वे यांचे एका बैलावर प्राणघातक झडप घातली. यात बैलाने प्रतिकार केल्याने वाघ जंगलात पळून गेला. मात्र यात बैलाच्या पायाला जखम झाली.