Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

पालघर: एक डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही

Palghar, Palghar | Nov 27, 2025
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्या असून त्याकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यामुळे एक डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

MORE NEWS