Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सावंतवाडी: सिंधुदुर्गात २०० बोटी बनवण्याचा भव्य जहाज प्रकल्प सुरू, रोजगाराच्या संधी उपलब्ध

Sawantwadi, Sindhudurg | Aug 15, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झोया मरीनच्या जहाज बांधणी प्रकल्पाद्वारे तळवणे गावात २०० बोटी तयार होतील. स्थानिक २०० युवक-युवतींना रोजगार मिळणार असून आरोंदा जेरी, रेडी बंदर व ताज पंचतारांकित प्रकल्पही लवकरच सुरू होतील.