हिंगोली: शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम 5 हजार रुपये शासनाकडून थेट खात्यात
शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीम म्हणून 5 हजार रुपये जमा केले. बासंबा येथील नंदा श्याम पाटणकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत. ही मदत दुष्काळातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.