गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या!🙏
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा संस्कार आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षिततेत आणि कायद्याचे पालन करत पार पाडूया.🛡️
अमरावती ग्रामीण पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज.👍
#GanpatiVisarjan
#GanpatiBappaMorya
#AmravatiRuralPolice
#SafeVisarjan
#MaharashtraPolice
Follow us all Official links are in bio🔗
295 views | Amravati, Maharashtra | Sep 25, 2026