भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात पाईपलाईन दुरुस्ती करून परतत असताना मधुकर महाले बुडले. दोन तासांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी आढळला. घटनास्थळी पोलीस व प्रशासनाचे पथक दाखल झाले.