अंबड: जामखेड येथील महा राजेशस्व अभियान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन
Ambad, Jalna | Mar 6, 2026 अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अंबड तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेत उद्या जामखेड येथे होणाऱ्या महाराज मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आव्हान त्यांनी नागरिक विद्यार्थी व शेतकरी बांधवांना केले आहे अंबड तालुक्यात जामखेड येथे महाराज अभियान ची सुरुवात उद्यापासून होत आहे त्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अहवाल त्यांनी नागरिकांना व विद्यार्थ्यांना केला आहे