Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket

रत्नागिरी: महायुती अथवा स्वबळाचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही- खा.नारायण राणे यांचा वक्तव्य.

Ratnagiri, Ratnagiri | Nov 1, 2025

MORE NEWS

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न

रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #mission #risingflowers #ratnagiripolice

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #mission #risingflowers #ratnagiripolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 10, 2026

Chiplun accident चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात 4 जण जखमी #accident #shorts #reel

Chiplun accident चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात 4 जण जखमी #accident #shorts #reel

Ratnagiri, Ratnagiri | Aug 9, 2026

Dapoli ही सत्तेची नशा,शिवसेना शहरप्रमुखाच्या ऑडिओ क्लिपचा मंत्री योगेश कदमांनी खुलासा करावा- गुजर

Dapoli ही सत्तेची नशा,शिवसेना शहरप्रमुखाच्या ऑडिओ क्लिपचा मंत्री योगेश कदमांनी खुलासा करावा- गुजर

Ratnagiri, Ratnagiri | Aug 9, 2026

रत्नागिरी: महायुती अथवा स्वबळाचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही- खा.नारायण राणे यांचा वक्तव्य. - Ratnagiri News