भंडारा: बेला येथे भव्य आम दंगल कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या हस्ते
बेला येथील पंच कमिटी आखाडा आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने पारंपरिक भव्य आम दंगल कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी केले. यावेळी त्यांनी गावातील 3 कोटींपेक्षा जास्त विकासकामे सांगितली.