अशी Link आली? थांबा… क्लिक करण्याआधी विचार करा! 🔐
“Congratulations! तुम्ही ₹10,000 जिंकले!” अशा आकर्षक ऑफर्सच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
सायबर गुन्हेगार बनावट ऑफर, लिंक आणि मेसेजच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
🔗 अनोळखी लिंक — सावधान!
👤 अनोळखी Sender — तपासा!
⚠️ आकर्षक Offer — आधी सत्यता पडताळा!
एका चुकीच्या क्लिकने फसवणूक होऊ शकते.
🛡️ क्लिक करण्याआधी विचार करा.
जागरूक रहा • सुरक्षित रहा
#CyberAwarenessMonth #CyberSafety #CyberAwareness #KolhapurPolice #MaharashtraPolice
2 views | Kolhapur, Maharashtra | Oct 4, 2026