✨ ‘Youth Connect’ — युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूकतेची नवी ज्योत! 💫
प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचे युवकांना संदेश —
🚫 व्यसनांना नकार, जीवनाला होकार! 💪
आजची योग्य निवड… उद्याचे उज्ज्वल भविष्य! 🌟
“जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत!”
#youthconnect #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #DrugFreeIndia #nashamuktbharat #drugawareness #NashaMuktThane @mumbaipolice @dgpmaharashtra @navimumbaipolice @kdmcofficial @mbvv.police @thane_ruralpolice
8 views | Thane, Maharashtra | Sep 17, 2026