जालना: जुना जालना शनी मंदिर चौकात तासभर वाहतूक कोंडी!..
माध्यमांच्या वारंवार बातम्यांनंतरही वाहतूक शाखा ‘सुस्त’; रस्त्यावर बेश
Jalna, Jalna | Sep 10, 2026 जुना जालना शनी मंदिर चौकात तासभर वाहतूक कोंडी!.. माध्यमांच्या वारंवार बातम्यांनंतरही वाहतूक शाखा ‘सुस्त’; रस्त्यावर बेशिस्त पार्किंगचा विळखा.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बुधवारी रात्री या परिसरात तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या माध्यमांकडून वारंवार निदर्शनास आणून