भिवापूर: आमदार बच्चू कडू यांना शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे देण्यात आले निमंत्रण
मोदा येथे माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांची भेट उमरेड विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आज सात जून 14 येथे प्रहार संघटना अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन दिनांक 13 जून उमरगा ते शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे निमंत्रण त्यांना दिले सदर कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांनी येण्याची मान्य केले यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप निंबाळते, शिवसेना पदाधिकारी दिलीप सोनटक्के, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मिथुन माटे भिवापूर शहर प्रमुख युवराज कुरुनुके