कर्करोग रुग्णांना दिलासा. PET CT स्कॅन तपासणी आता मोफत
1.6k views | Gondia, Maharashtra | Nov 2, 2026 कर्करोग रुग्णांना दिलासा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून PET-CT Scan तपासणी आता मोफत. ६३ नवीन उपचारांचा समावेश करून रुग्णांना जलद व सुलभ वैद्यकीय सेवा देणे व गोर गरीब रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करणे हाच खरा प्रयत्न आहे. #PrakashAbitkar #Maha Arogya IEC bureau #PublicHealthandFamilyWelfareMinistry #PETCTSCAN #AarogyaSamvadYatra #iec health Gondia