Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

पाथ्री: शिवसेनेने जाती-धर्माचे राजकारण केले नाही : खासदार श्रीकांत शिंदे : पाथरी येथे जाहीर सभा

Pathri, Parbhani | Nov 27, 2025
पाथरी येथे 27 नोव्हेंबर रोजी खासदार श्रीकांत शिंदे यांचे हेलिकॉप्टर द्वारे आगमन झाले. त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. आयोजित सभास्थळी बोलताना शिवसेनेने कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतांना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. या नगरपरिषद निवडणुकीत पाथरी शहरात जाती धर्माचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा , नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवा

MORE NEWS