कामा रुग्णालयात यशस्वी भृणप्रत्यारोपण
59 views | Raigad, Maharashtra | Feb 26, 2026 भ्रूण प्रत्यारोपण शी आय व्ही एफ उपाचर पद्धतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.यामध्ये प्रयोगशाळेत फलित केलेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात अत्यंत काळजीपूर्वक सोडला जातो. वंदत्वाची समस्या असणाऱ्यांसाठी हा उपचार दिलासा देणारा असतो आता हा उपचार सार्वजनिक रुग्णालयात उपलब्ध झाल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.