मंठा: वाहतुकीचा नियमाचे पालन करण्याचे मंठा पोलिसांचे आव्हान
Mantha, Jalna | Apr 12, 2026 वाहतुकीचा नियमाचे पालन करण्याचे मंठा पोलिसांचे आव्हान आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मंठा पोलिसांनी गुरुवारी सकाळी बेशिस्त वाहन चालकावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. तसेच नगरपंचायत कडून पथविक्रेत्यांना काही सूचना देण्यात आल्या. वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी गुरुवारी सकाळी कारवाईची विशेष मोहीम हाती घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर