Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

वर्धा: इस्त्राईल देशात बांधकाम नुतणीकरण क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध:सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार केंद्र

Wardha, Wardha | Dec 3, 2025
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील 25 ते 50 वर्ष वय असलेल्या तरुण तरुणींना ईस्त्राईल देशात बांधकाम नुणणीकरण क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. याकरीता जिल्ह्यातील पात्र आणि ईच्छुक उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या पदासाठी संकेत स्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.