1930 Cyber Anthem 🛡️🎶
maha_cyber आज महाराष्ट्राला अधिक सुरक्षित आणि सायबर-जागरूक बनवण्याच्या आपल्या प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा!
आज माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘1930 Cyber Anthem’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माननीय राज्यमंत्री (गृह विभाग), माननीय गृहसचिव, माननीय महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, माननीय मुंबई पोलीस आयुक्त तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या सायबर-जागरूकता उपक्रमासाठी योगदान देणारे प्रसिद्ध कलाकार आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, सुनिधी चौहान, शरद केळकर, जावेद जाफरी, आशिष विद्यार्थी, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई आणि समय रैना यांचीही यावेळी उपस्थिती होती.
हा प्रभावी Anthem नागरिकांमध्ये सायबर-जागरूकता निर्माण करण्यासोबतच Cyber Helpline 1930 अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता तात्काळ 1930 वर कॉल करा आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी तक्रा
Nashik, Maharashtra | Aug 27, 2026