कुही: श्रीराम नवमी निमित्ताने वेलतुर येथे भजन कार्यक्रमाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Mar 26, 2026 ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे श्रीराम नवमी निमित्ताने पूजन करून भजन कार्यक्रमाचे आयोजन 26 मार्च बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास करण्यात आले करण्यात आले.याप्रसंगी गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वितरण करण्यात आले.