Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: रोह्यात अतिक्रमण विरोधात धडक मोहीम

Roha, Raigad | Apr 12, 2026
अष्टमी नगर परिषदेच्या वतीने रोहा शहरातील रोहा कोलाड मार्गावरील फिरोज टॉकीज ते नवरत्न हॉटेलपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आले आहे. अनाधिकृत टपऱ्या, हातगाडी, अनधिकृत सेड पाडण्याचे काम जोरदार सुरू आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. फिरोज टॉकीज ते दमखाडी या दरम्यान सातत्याने वाहतूककोंडी होत आहे.

MORE NEWS