Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: बैलगाडीचे चाक डोक्यावरून गेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Narkhed, Nagpur | Jun 27, 2026
नरखेड तालुक्यातील नारसिंगी येथे शेतात पेरणीचे काम आटोपून बैलगाडीने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भाऊराव सोनोन (वय ५९, रा. नारसिंगी) हे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बैलगाडीने घरी परतत होते. वाटेत अचानक बैलांवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा तोल गेला आणि ते बैलगाडीखाली पडले.