Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

जालना: माजी सैनिक व पोलीस अंमलदार कचरू लहाने यांच्यावर वंजार उंब्रद येथे शासकीय ईतवामात अंत्यसंस्कार

Jalna, Jalna | Aug 14, 2026
आज दि.14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना ता. वंजारा उंब्रद येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक व सध्या जालना पोलीस दलात अमलदार असलेले कचरू लहाने यांचे काही दिवसापूर्वी डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, उच्चार दरम्यान त्यांची प्रांजल मालवल्याने त्यांच्या गावी त्यांच्यावर जालना पोलीस विभाग कडून सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्याव अशी मागणी होत आहे.
जालना: माजी सैनिक व पोलीस अंमलदार कचरू लहाने यांच्यावर वंजार उंब्रद येथे शासकीय ईतवामात अंत्यसंस्कार - Jalna News